डॉक्टर मंगला परब यांच्या वतीने गावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
मालवण: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पालघर जिल्हा संघटक आदरणीय डॉक्टर मंगला परब मॅडम तसेच परब मराठा समाज मुंबई पालघर जिल्ह्याच्या संघटक यांनी...
