सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज “अबोली ऑटो रिक्षा” या महत्त्वकांशी योजनेचा शुभारंभ !
सावंतवाडी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने जिल्ह्यातील विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी “अबोली ऑटो रिक्षा” हि महत्त्वकांशी योजना हाती घेतली...
