सावंतवाडी -कलंबिस्त – धवडकी रस्ता रुंदीकरण करा आणि सावंतवाडी – धवडकी मार्ग सुरळीत करा! स्थानिक ग्रामस्थांची मागणी.
सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री घाट राज्य मार्ग १९० हा . वेंगुर्ले बेळगाव रस्ता धवडकी फाट्यापासून सांगेली, सावरवड, कलंबिस्त, शिरशिंगे गोठवेवाडी हा रस्ता अरुंद आहे त्यामुळे या...
