१३ वर्षे होऊनही बाळगंगा धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि मोबदलाही नाही !भूमी देऊन शेतकर्यांच्या पदरी निराशाच !
८ ऑगस्ट वार्ता: पेण तालुक्यामध्ये बाळगंगा धरणाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे; मात्र प्रकल्पासाठी ज्या शेतकर्यांनी आपापल्या भूमी दिल्या, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला...
