पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल ! – निवृत्त जनरल व्ही.के. सिंह
१३ सप्टेंबर वार्ता: निवृत्त जनरल व्ही.के. सिंह पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्यप्रमुख...
