भारताला महासत्ता नव्हे, तर विश्वगुरु व्हायचे आहे ! – सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे….
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: घरात शिवाजी जन्माला यावा, असे म्हटले जाते; परंतु त्यापूर्वी जिजाबाई जन्माला यावी लागते. जिजाबाईंनी शिवरायांना लहानपणापासून श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे श्रीराम...
