झाडावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केल्याने एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू.
कुडाळ: तालुक्यातील निळेली बहिरंगवाडी येथील अरूण गजानन केसरकर वय वर्षे ५४ यांनी दारूच्या नशेत झाडावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांची तब्येत खालावली. नातेवाईकांनी...
