आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्यांना आदेश !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर): आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने...
