बाळूमामा देवस्थान’चे विश्वस्त मंडळ विसर्जित : प्रशासकपदी शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गेल्या काही मासांपासून आदमापूर (तालुका भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराच्या विरोधात भक्तांकडून धर्मादाय आयुक्तांकडे विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याचा...
