श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून नवरात्रीमध्ये घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौडचे आयोजन !
१७ ऑक्टोबर वार्ता: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी वर्ष १९८२ पासून सांगली येथून दुर्गामाता दौड उपक्रमाचा आरंभ केला. जनमानसात हिंदु धर्म, संस्कृतीचा...
