भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा !
भारत-पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर कुपवाडा येथे भारतीय सैन्यांच्या छावणीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पूजन...
