स्टोरी

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या !

Spread the love

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आलेल्या जालना येथील सुनील कावळे या व्यक्तीने वांद्रे (पूर्व) येथील पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास लावून आत्महत्या केली. सुनील कावळे यांच्या बॅगेत आत्महत्या करत असल्याची चिठी सापडली आहे. १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कावळे यांनी आत्महत्या केली असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.


Spread the love

Related posts

भरतगड ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने मसुरेत माजी सैनिक आणि त्यांच्या विर पत्नीचा अनोखा सन्मान….

news

EG.5.1 व्हेरिएंट वायरस पासून सावधान ! WHO चा सल्ला.

news

आई ‘च्या स्मृती दिनी महेश गायकवाड यांनी खरड -आदिवासी भागातील माता भगिनींना केले साड्या आणि अन्न धान्यांचे वाटप!

news

Leave a Comment