अयोध्येतून आलेल्या मंगल कलशाचे अक्कलकोट येथे पूजन…!
मसुरे प्रतिनिधी: श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथुन श्रीराम मंदीर निर्माणपूर्तिचे औचीत्य साधुन अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलशाचे पूजन अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात शेकडो...
