महेंद्र पेडणेकर यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा ‘प्रेरणादायी युवा’ पुरस्कार प्रदान..!
सावंतवाडी: येथील स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी अग्रगण्य असलेल्या महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वतीने...
