इंडिया प्रोटेक्टीव्ह पेन्ट व माऊली ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.
सावंतवाडी (असनिय): इंडिया प्रोटेक्टीव्ह पेन्ट व माऊली ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने असनिये येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दरवर्षीप्रमाणे...
