जीवनात यश मिळविण्यासाठी असेल त्या परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून, जिद्दीने यशाची कास धरावी लागते! प्राध्यापक राजाराम परब
कुडाळ: जी लोकं परिस्थितीला दोष देतात आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि भौतिक परिस्थितीला पुढे करून आपल्या अपयशाची कारणे देतात, ती व्यक्ती जीवनात कधीच यशस्वी होत...
