सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तयार करण्याचे आपले स्वप्न आहे…! सत्यवान रेडकर
सिंधुदुर्ग: स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तयार करण्याचे आपले स्वप्न...
