आपत्ती व्यवस्थापनाची रणशाळा – मुळदे महाविद्यालयात NDRF चा जिवंत अनुभव.
कुडाळ (मुळदे): उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक(NDRF), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन शालेय प्रशिक्षण...
