देवगड कुवळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार !
संबंधितांवर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थ १५ ऑगस्टला उपोषण करणार ! देवगड: तालुक्यातील कुवळे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झालेली नाहीत....
