आत्महत्येस प्रवृत्त करणार्या घटनांचा शोध घेऊन त्या रोखण्याचा प्रयत्न करू ! – सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक अग्रवाल
सिंधुदुर्ग: नैराश्यामुळे आत्महत्या होत असल्या, तरी अशा घटनांमध्ये आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा प्रकार घडत असेल, तर ही प्रवृत्ती थांबण्यासाठी पोलीस निश्चितच कारवाई करतील, असे जिल्हा पोलीस...
