मुंबई शहराच्या प्रवेशद्वारांवरील पथकर नाके तातडीने बंद करा ! आमदार आदित्य ठाकरे
८ ऑगस्ट वार्ता: शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग काही मासांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम्.एम्.आर्.डी.)कडून देखभालीसाठी स्वत:कडे घेतले आहेत....
