कुडाळ येथे ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेका’ची भावपूर्ण वातावरणात सांगता
कीर्तन, प्रवचन, गायन आणि मंत्रजागर यांमुळे भाविक मंत्रमुग्ध…. कुडाळ: शहरातील श्री महालक्ष्मी हॉलमध्ये अधिक श्रावण मासानिमित्त ४ ऑगस्ट या दिवशी प्रारंभ झालेल्या ‘ऋग्वेद संहिता जपाभिषेका’ची...
