तिलारी धरण पाणलोट क्षेत्रात केशरी, सफेद व हिरव्या रंगाची विद्युत रोषणाई!
दोडामार्ग: तिलारी धरण पाणलोट क्षेत्रात भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय ध्वजाची तिरंग्याची आरास करण्यात आली आहे. यावेळी धरणाच्या सॅडल डॅम येथील दरवाजातून विसर्ग होणाऱ्या पाण्याला केशरी,...
