अल्पवयीन मुलांकडे दुचाकी वाहने पालकांनी देऊ नयेत! पोलिस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे
सावंतवाडी प्रतिनिधी: अल्पवयीन मुलांकडे दुचाकी वाहने पालकांनी देऊ नयेत, तसेच लहान मुले कानाला मोबाईल लावून किंवा हातात छत्री घेऊन वाहन चालवताना आढळल्यास कारवाई करण्यात येईल....
