मसुरे येथील पाककला स्पर्धेमध्ये ज्योती दीपक पेडणेकर विजेती तर हेमलता दुखंडे उपविजेती.
मसुरे प्रतिनिधी: पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर पोषक जेवण बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण...
