‘सामाजिक बांधिलकी’ करणार सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे तोडण्यासाठी नगरपरिषदेला मदत
सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी चे कार्यकर्ते नेहमीच कोणत्याही बिकट परिस्थितीत सावंतवाडी शहरात आणि जवळपासच्या गावा गावात तात्काळ सेवा पुरवण्यासाठी तत्पर असतात. रस्त्यावरील अपघात, शहरातील गरजूना...
