मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कणकवलीत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांच्या वतीने कँडल मार्च….
कणकवली: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेले सात दिवस उपोषण छेडत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आज कणकवलीत येथील छत्रपती शिवाजी...
