राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: भव्य ग्रुप रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित राजा शिवाजी चौक मित्र मंडळ सावंतवाडी यांच्यावतीने मराठी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने दिनांक ९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडव्यानिमित्त...
