एस्.टी. बस चालवतांना भ्रमणभाषवर बोलण्यास चालकांना प्रतिबंध !
२२ नोव्हेंबर वार्ता: एस्.टी. बस चालवत असतांना भ्रमणभाषवर बोलणे अथवा ‘हेडफोन’ घालून भ्रमणभाषवरील गाणी, ‘व्हिडिओ’ ऐकणे/बघणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर...
