भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन….!
ओटवणे प्रतिनिधी: भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त शुक्रवार ८ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या...
