महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ रतन टाटा यांना घोषित !
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ पद्मविभूषण आणि टाटा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रतन टाटा यांना घोषित केला आहे. यासह ‘उद्योगमित्र पुरस्कार’ सीरम इन्स्टिट्यूट...
