मर्डे ग्रामपंचायतच्या वतीने माजी सैनिक व गुणवंतांचा सन्मान!
मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्याती लमर्डे ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील माजी सैनिक, गुणवंत विध्यार्थी, खेळाडू, शिष्यवृत्ती प्राप्त विध्यार्थी...
