प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचा उद्या २७ वा पुण्यतिथी सोहळा..! इन्सुली बिलेवाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.
इन्सुलि प्रतिनिधी: प. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी इन्सुली बिलेवाडी येथील सद्गुरू आबा महाराज स्मृती मंदिरात...
