जालन्यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्वीस्तर माहिती!
जालना: जालना जिल्ह्याच्या अंबडमधल्या सराटी अंतरवालीमध्ये मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज...
