प्रसिद्ध भजनी बुवा कोकण संगीत रत्न वीशाल मसुरकर यांचा मसुरेत हृदय सत्कार
मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदिवडे गावचे सुपुत्र, भजन रत्न, संगीत भजनाचे बादशहा सुप्रसिद्ध बुवा विशाल मसुरकर यांनी मंगळवार २२ सप्टेंबर रोजी मसुरे बाजारपेठ येथे...
