‘एक तारीख, एक तास’ महाराष्ट्र बनवूया खास: या मुख्यमंत्री शिंदेच्या स्वच्छता मोहिमेला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद…..
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरात आज १ आक्टोंबर ला सकाळी १० ते ११ या वेळेत प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी शाळ, कॉलेज, महाविद्यालय आदी...
