किशोर कदम यांची झिम्माड महोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड!
मसुरे प्रतिनिधी: कणकवलीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व किशोर कदम यांची झिम्माडमहोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. झिम्माड महोत्सवाच्या संयोजिका व महाराष्ट्र कला रसिक संस्थेच्या...
