माळीणमुळे विस्थापित झालेल्यांच्या घरांसाठी दिलेले ४३ लाख रुपये ठेकेदाराने हडपले !
पुणे: पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगराखाली गाडले गेल्यावर त्याच्या शेजारच्या साखरमाची गावाला ठाणे जिल्ह्यातील मुरबाडजवळ विस्थापित करण्यात आले. तेथे त्यांच्या घरांसाठी देण्यात आलेला ४३ लाख...
