सकल धनगर समाज व भटके विमुक्त जाती जमाती सिंधुदुर्ग यांच्यावतीने १७ ऑक्टोबर रोजी धनगर जागर यात्रा
मालवण प्रतिनिधी: धनगर समाजाचा बुलंद आवाज महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती.. जिल्हा दौरा प्रमुख नवलराज विजयसिंह काळे यांचे जास्तीत जास्त...
