सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक पदी ॲड. संतोष सावंत यांची निवड…..
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातून जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार तथा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष. ॲड संतोष सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रंथालय...
