सोमवार दिनांक २८ जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येथे कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिमेचे आयोजन.
सावंतवाडी: कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम व्हॅन वार-: सोमवार, दिनांक २८ जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात येथे कर्करोगाची तपासणी व जनजागृती मोहिम आयोजित करण्यात आली...
