स्टोरी

वाऱ्या पावसाने रस्त्यावर पडलेले बॅनर सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी उचलले.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: आताच्या जोरदार पावसामुळे तलावाच्या काठावर लावलेले बॅनर रस्त्यावर पडले. अपघात होण्याची शक्यता असल्याकारणाने सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी ते रस्त्यावर पडलेले बॅनर उचलून बाजूला ठेवले. संबंधित बॅनर मालकांनी रस्त्यावर पडलेल्या बॅनरला अडकून कोणाचा अपघात होऊ नये. याची योग्य ती काळजी घ्यावी.असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींकडे विश्वकल्याणाची प्रार्थना करा! गुरुमाऊलीगुरुपूजन व दर्शनासाठी हजारो सेवेकर्‍यांची गर्दी….

news

देशातील न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही! सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड.

news

जिंकणे किंवा हरणे महत्त्वाचे नसून स्पर्धेत सहभाग घेणे महत्त्वाचे..! तहसीलदार श्रीधर पाटील यांचे प्रतिपादन.

news

Leave a Comment