रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे संस्थापक सदस्य स्व. बाळभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
