वायंगणी ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि प्रशासक यांच्यावर निलंबनाची कारवाई मागणी!
वेंगुर्ला: तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवक आणि प्रशासक यांनी ठेकेदारांची संगनमत करून काढलेल्या नियमबाह्य निविदा प्रकरणी खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच झालेल्या...
