वनौषधी उपचारांद्वारे रुग्णांना रोगमुक्त करणारे वैद्य हे खरे आरोग्यदूत…!राजन पोकळे
ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा मित्रमंडळातर्फे वैद्यांचा सन्मान सावंतवाडी: ओटवणे वनौषधी उपचारांद्वारे रुग्णांना रोगमुक्त करण्याची परंपरा पिढ्यानंपिढ्या सुरू ठेवणारे वैद्य हे ग्रामीण भागातील आरोग्य दूत असून...
