श्रीमती बनुताई पै ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन.
मडुरा: भारताच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मडुरा येथील श्रीमती बनवताई पै. ग्रंथालय व संस्कार केंद्र यांच्यामार्फत देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा...
