ओटवणे गावचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर…! ओटवणे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा.
ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावचे सुपुत्र तथा मुंबईतील कांदिवलीचे पोलीस उपनिरिक्षक प्रकाश महादेव परब यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहे. गावच्या सुपुत्राला राष्ट्रपती पोलीस...
