जिल्हा काँग्रेस सचिव तथा सोशल मीडिया अध्यक्ष केतनकुमार गावडे यांच्या मागणीला यश.
मळगाव ते तळवडे मुख्य रस्त्याच्या डागडुजी बाबत उपकार्यकारी अभियंता यांचे वेधले होते लक्ष. बांदा प्रतिनिधी: आत्माराम परब): काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष तथा सचिव केतनकुमार...
