दोडामार्ग तालुक्यात राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ आणि सहकाऱ्यांनी राजसाहेबांचा वाढदिवस दोडामार्ग ग्रामीण रूग्णालयामध्ये फळ वाटप करून केला साजरा. दोडामार्ग: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे...
