श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे श्रीक्षेत्र वेरूळ येथे २१ जानेवारीला श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन सोहळा.
नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे राष्ट्रहित आणि जनकल्याणासाठी श्रीक्षेत्र वेरूळ येथे भगवान श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पावन भूमीवर श्री चक्रराज श्रीयंत्र...
